नवरात्रोत्सव २०२२ – माऊली रास दांडिया
October 4, 2022
by admin
in ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशन
ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशनतर्फे नवरात्रोत्सव २०२२ अंतर्गत माऊली रास दांडिया हा तीन दिवसीय कार्यक्रम माझ्या वाघोली येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ आयोजित करण्यात आला होता. दिनांक ३० सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ [...]