रेनकोट व छत्रीचे वाटप

रेनकोट व छत्रीचे वाटप

मुसळधार पावसातही लोकांना सेवा पुरवणाऱ्यांना कर्तव्यरूपी मदत म्हणून स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना माझ्यातर्फे वाघोली येथील जनसंपर्क कार्यालय येथे रेनकोट व छत्रीचे वाटप करण्यात आले

Leave a comment