रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना इफ्तारी भेट

रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना इफ्तारी भेट

तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…!छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली..
वाघोली येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना इफ्तारी भेट देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा
ईद मुबारक!!!

Leave a comment